Webinar lapsed
30 Jan 2024 घडवा आयुष्य पाल्याच स्पर्धापरीक्षांमधून - मयूर कस्तुरे स्पर्धा परीक्षा परिवार
30 Jan 2024, 2:30 PM
Zoom Meeting
Overview
घडवा आयुष्य तुमच्या पाल्याच स्पर्धापरिक्षांमधून !
हा मराठी मध्ये वेबिनार
1 octo रोजी रात्री ठीक 8 वाजता आहे .
तुमचा पाल्य इयता 1 ली ते 10 वि
ICSE /मराठी /इंग्लिश / सेमी/CBSE
मध्ये असेल तर
*झूम लिंक का क्लिक केले तरी webinar जॉईन होईल ,
1) ठीक ८ वाजता चालू होईल , २ तास हा वेळ आपण काढला आहे का ?
२)आपल्या पाल्याबरोबर हा वेबिनार पाहिल्यास अधिक , फायदा होईल
३) बरच लिंक्स आणि फाईल्स वेबिनार मध्ये देणार आहोत
४) पहिला १.३० तास सपूर्ण CLEARITY येईल .
५) वेबिनारच्या शेवटी , मयूर कस्तुरे स्पर्धा परीक्षा परिवारात कायमचे सहभागी होण्यासाठी खास संधी , जे शेवट पर्यन उपस्थित आहेत त्यांच्यासाठीच
६ ) भेटूया वेबिनार मध्ये
ठीक ८ वाजता
- मयूर कस्तुरे स्पर्धा परीक्षा परीवा
Order ID:
Registration successful
You'll receive updates about this webinar directly in your inbox. Until then, join in on exclusive discussions with members!